BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'आमचं गाव नाहीसं झालं, जमीन उरली कागदावरच', अलिबागमधील हे अख्खं गाव नकाशावरून कसं पुसलं गेलं?
गाव सोडावं लागल्याने लोकांना विस्थापित होण्याशिवाय पर्याय उरला नाही. कसती जमीन आणि राहतं घर सोडण्याची वेळ इथल्या स्थानिकांवर आलीय. बीबीसी मराठीनं अलिबागमध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली.
किमान 1000 रुपये गुंतवणूक, दर तिमाहीला व्याज; निवृत्तीनंतर फायद्याची ठरणारी ही योजना काय आहे?
रिटायर झाल्यानंतरही तुम्ही गुंतवणुकीचे असे काही पर्याय निवडू शकता, ज्यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळू शकतं.
'कोल्हापुरातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' या अमित शाहांच्या वक्तव्यात किती तथ्य?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषणात नेमकं काय म्हटलं होतं? यावर कोल्हापूरमधील ज्या वडणगे गावात हे मंदिर आहे तेथील ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे? हा जमिनीचा नेमका वाद काय? याची कायदेशीर पार्श्वभूमी काय? जाणून घेऊयात.
व्हीडिओ, आधी जातीवाचक शिवीगाळ, नंतर मारहाण; परभणीत दलित तरुणाला मारहाणीचं प्रकरण काय आहे?, वेळ 4,01
परभणीतील सोनपेठमध्ये एका अल्पवयीन तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आधी जातीवाचक शिवीगाळ आणि नंतर मारहाण केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. पण हे नेमकं प्रकरण काय आहे? पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?
'बाळंतीणीचा जीव मोकळा करण्यात पुण्य वाटतं', 1500 हून अधिक बाळंतपणं करणाऱ्या पेराआजीची गोष्ट
'अजिबात शाळा न शिकलेली आमची पेराआजी माणूस म्हणून किती थोर होती हे आम्ही अनुभवलं. आज ती नाही. तिचेच हे शब्दचित्र.'
लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंचा आत्महत्येचा प्रयत्न, आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?
बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्यावर शहरातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमेरिकेत ट्रम्प विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं, 50 राज्यांत 1200 ठिकाणी आंदोलकांची गर्दी
शनिवारी बॉस्टन, शिकागो, लॉस एंजल्स, न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
'पैसे दिले नाही तर गोळ्या घालू,' ऑनलाईन गेमद्वारे ओळख वाढवून मुलीचे ब्लॅकमेलिंग; असा चालतो प्रकार
नागपुरात सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक 14 वर्षीय मुलगी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकली. कारण ठरलं ऑनलाईन गेम.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार करणार का? वाचा
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि सन्मान निधीचे पैसे वाढवून देऊ, असं आश्वासन महायुतीनं आपल्या वचननाम्यात दिलं होतं.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, भारतात युकेमधील निकामी टायर्समुळे प्रदूषण, पालघरमध्येही टायर पायरोलिसिस कारखान्यांमुळे नागरीक त्रस्त, वेळ 6,50
भारतात रिसायकलिंगसाठी युकेमधून आलेले लाखो टायर्स प्रत्यक्षात तात्पुरत्या भट्टीत 'शिजवले' जात आहेत असं बीबीसीच्या तपासात समोर आलं.
व्हीडिओ, 'त्या' दिवशी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं? भिसे कुटुंबानं सांगितला घटनाक्रम, वेळ 11,03
प्रसूतीनंतर महिलेला प्रचंड रक्तस्त्राव आणि प्रसूतीकळा सुरू असतानाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी आरोग्य सेवा देणं नाकारल्याचा आरोप 30 वर्षांच्या तनिषा भिसे यांचे नातेवाईक करत आहेत.
व्हीडिओ, सोपी गोष्ट : तुमच्या फायद्याचे गोल्ड बाँड, सरकारसाठी अडचणीचे का?, वेळ 5,15
फेब्रुवारी 2024 पासून रिझर्व्ह बँकेने नवीन गोल्ड बाँड्स आणलेले नाहीत.
व्हीडिओ, 'आधी जिथं अपमान झाला, तिथंच आज ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करते', ट्रान्सजेंडर श्री प्रेमा यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला?, वेळ 5,00
श्री प्रेमा वाहतूक सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या त्या 38 जणांपैकी एक आहेत. वाहतूक सहाय्यक म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं आहे.
व्हीडिओ, सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतल्यावर पहिल्या मुलाखतीत काय काय सांगितलं?, वेळ 1,35
नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी पृथ्वीवर दाखल झाल्यावर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. भारताविषयी प्रश्नावर त्या काय म्हणाल्या?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : डिपॉझिट नाही म्हणून उपचार नाही? नियम काय सांगतात?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : Microsoft ची पन्नास वर्षं, कम्प्युटरच्या जगात झाले हे बदल
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय गरजेचं आहे का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
महाराष्ट्र
भारत
जगभरात
बीबीसी मराठी स्पेशल
नंदुरबारच्या कड्याकपारीत अजूनही जिवंत आहे महिलांचा जीव घेणारी डाकीण प्रथा
नेमक्या किती महिलांना आजपर्यंत डाकिण ठरवलं गेलं आहे, त्यातल्या किती जणींनी अन्याय मान्य केला, कितींचा अमानुष छळ केला गेला, किती जणींनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या, किती जणींचे खून झाले, आणि किती आरोपींना शिक्षा झाली याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी कोणते 4 महत्त्वाचे निर्णय घेतले?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक अपवाद वगळता अलीकडच्या काळात क्रांतिकारी धोरणात्मक बदल घडवून आणणारे एक महान राज्यकर्ते म्हणून छत्रपती शाहू यांचे प्रेरणादायी कर्तृत्व आपल्यासमोर आहे.
'आजच्या सर्व जटील प्रश्नांचं उत्तर गांधी विचार आहे' - ब्लॉग
गांधीजी हे केवळ भारताचे राष्ट्रापिताच नाहीत, तर आपण भारतीय माणसातील उदात्तता, सहिष्णूता व एकमेकांशी धरून बंधुतेने शांततामय सहअस्तित्वाने राहण्याच्या अभिमानस्पद भारतीय वारशाचे ते एक उन्नत व अनुकरणीय प्रतिक आहेत.
सावरकरांच्या 'गाजलेल्या उडी'चं सत्य काय? अरुण शौरींच्या पुस्तकात नवे दावे
प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार लेखक अरुण शौरी यांनी सावरकरांच्या 'गाजलेल्या उडी'बद्दल नवे दावे केले आहे. त्यांच्या मते सावरकरांची समुद्रातल्या उडीची वर्णनं 'अतिरंजित' आहे.
स्वातंत्र्यानंतर दिल्लीहून काश्मीर खोऱ्यात थेट रेल्वे जाण्यासाठी 78 वर्षं का लागली?
भारताच्या राजधानीतून काश्मीर खोऱ्यात जाणारी पहिली ऐतिहासिक ट्रेन स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनी धावण्यासाठी सज्ज आहे.